कोकणातील चढणीचे मासे - बांधणात झोल मारून पकडले मासे | Chadniche mase kokan vlog | Kokankar Avinash

  • कोकणातील चढणीचे मासे - बांधणात झोल मारून पकडले मासे | Chadniche mase kokan vlog | Kokankar Avinash
    गावी आलो आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा चढणीचे मासे पकडायची मज्जा काही औरच.

    आज ऑफिस ची कामे आवरून निघायला थोडा उशीर झाला.

    बाकीचे पोरे पुढे गेले होते.

    मी आणि प्रमोद पाठून आलो.

    एक झोल मारून मासे पकडले होते.

    झोल मारून चडणीचे मासे पकडणे म्हणजे कातळाला चिपकलेले मासे हाताने जाळीत लोटायचे.

    पाऊस ठीक ठाक लागत होता.

    मुसळधार पाऊस असला कि मासे जोरात चढतात.

    दोन चार झोल मारले मग काळोख पण होयला आला आणि मासे पण आता कमी चढत होते.

    मासे वाटून घेतलेले आणि मग घरी आलो.


    #ChadnicheMase #ChadhnicheMase #KokanatilChadnicheMase
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.

    तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते.

    मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते.

    यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात.

    खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते.

    मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
    पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते.

    नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात.

    ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात.

    सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो.

    नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
    चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
    चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे.

    ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो.

    झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो.

    दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात.

    या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
    काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते.

    कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
    चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या.

    कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ.

    मासे मिळतात.
    chadniche mase in konkan
    chadniche mase
    chadniche mase kokan
    chadniche mase kase pakdayche
    chadniche mase recipe
    chadhniche mase in konkan
    chadhniche mase
    chadhniche mase
    chadhiche mase kokan
    chadhniche mase kase pakdayche
    chadhniche mase recipe
    Kokanatil chadniche mase
    kokanatil mase pakadne
    kokanatil mase
    kokanatil chadhaniche mase
    कोकणातील चढणीचे मासे
    चढणीचे मासे
    चढणीचे मासे पकडणे
    कोकणातील चडणीचे मासे
    चडणीचे मासे
    कोकणातील चढणीचे मासे
    पावसाळी मासेमारीची मज्जा
    पहिल्या पावसातील मासे
    Fishing In Konkan
    Kokan Fishing
    Konkan Fishing
    Kokan River Fishing
    Konkan River Fishing
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : www.youtube.com/@RecipesKatta
    Entertainment Katta : www.youtube.com/@EntertainmentKatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N
    Join this channel to get access to perks:
    www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAvinash
    Facebook : www.facebook.com/Kokankaravinash
    Instagram : www.instagram.com/KokankarAvinash
    Youtube : www.youtube.com/KokankarAvinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

    Category : Adventures and Vlogs

    #कोकणातील#चढणीचे#मासे#बांधणात#झोल#मारून#पकडले#|#chadniche#mase#kokan#vlog#kokankar#avinash

    0 Comments and 0 replies
arrow_drop_up