Maharashtra School Admission: Right To Education अंतर्गत Private शाळांमध्ये प्रवेश नाही? सोपी गोष्ट

  • #bbcmarathi #schooladmissions #privatschool #righttoeducation
    आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणहक्क कायदा बनवण्यात आला.

    या कायद्यानुसार राज्यातल्या खासगी शाळांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

    पण आता या कायद्यात बदल केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या आरक्षणापासून वंचित रहावं लागणार आहे.

    या कायद्यात कोणता बदल केला गेलाय? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि सरकारने हा निर्णय का घेतलाय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.



    लेखन - दीपाली जगताप

    निवेदन – सिद्धनाथ गानू

    एडिटिंग – अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    www.facebook.com/bbcnewsmarathi/
    twitter.com/bbcnewsmarathi

    Category : Educational Channels

    #maharashtra#school#admission:#right#to#education#अंतर्गत#private#शाळांमध्ये#प्रवेश#नाही?#सोपी#गोष्ट

    0 Comments and 0 replies
arrow_drop_up